मुंबईत खतरनाक दहशतवाद्याचा प्रवेश
मुंबईत एक खतरनाक दहशतवादी घुसला आहे. त्यामुळे एनआयएने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जाहीर केला आहे. सर्फराज मेमन नावाचा व्यक्ती मूळचा मध्य प्रदेशातील इंदूरचा आहे. त्याने चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले. तो मुंबईत दाखल होताच एनआयए अलर्ट झाली. त्याच्या आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टच्या प्रती इतर सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यात आल्या आहेत. शोधण्यासाठी पोलीस दल परिश्रम घेत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025: 172 पदांसाठी नवीन भरती जाहीर, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या
बँक ऑफ महाराष्ट्रने 2025 साठी विविध पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती तपशील: संस्था: बँक ऑफ महाराष्ट्र पदांची संख्या: 172 पद: जनरल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर सीनियर मॅनेजर मॅनेजर अर्जाची अंतिम तारीख: 17 फेब्रुवारी 2025 पात्रता आणि आवश्यक अनुभव: पदांनुसार पात्रतेच्या विविध निकषांची पूर्तता आवश्यक आहे. खाली प्रमुख पदांसाठी पात्रता आणि अनुभव दिला आहे. 1. जनरल मॅनेजर – डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन शैक्षणिक पात्रता: B.Tech/BE (कंप्युटर सायन्स / IT) किंवा MCA किमान 60% गुणांसह उत्तीर्ण AI, ML, ब्लॉकचेन किंवा PMP सारख्या डिजिटल तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य अनुभव: किमान 15 वर्षे संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक बँकिंग किंवा प्रतिष्ठित IT कंपन्यांमध्ये डिजिटल प्रकल्प हाताळलेले असणे आवश्यक 2. डेप्युटी जनरल मॅनेजर – IT एंटरप्राईज आणि डेटा आर्किटेक्चर शैक्षणिक पात्रता: B.Tech/BE (कंप्युटर सायन्स / IT) किंवा MCA TOGAF, बिग डेटा,...
Comments
Post a Comment